
फुलपाखरांना दोन पुढचे आणि दोन मागचे पंख असतात. जेंव्हा प्रौढ फुलपाखरू कोषातून बाहेर पडते तेंव्हा त्याचे पंख ओले आणि आक्रसलेले असतात. हे फुलपाखरू कशाचा तरी आधार घेउन उलटे बसते आणि मग त्याच्या शरीरातील रक्त हे वेगाने पम्खातील रक्तवाहीन्यांमधून

फुलपाखरांचे पंख हे थरांनी बनलेले असतात आणि त्याच्या खालच्या नलीकांमधून त्यांना प्राणवायूचा पुरवठा होत असतो. ह्या पंखांवर हजारो रंगीबेरंगी खवले एखाद्या घराच्या कौलासारखे बसवलेले असतात. ह्या खवल्यांचे आकार आणि प्रकार वेगवेगळे असतात. काही काही खवले तर अगदी केसांसारखेसुद्धा असतात. एखाद्या पक्ष्याला जशी त्याची पंखावरची पिसे उपयोगी ठरतात त्याचप्रमाणे फुलपाखराला याचे हे खवले उपयोगी ठरतात.
काही जातीच्या फुलपाखराच्या पंखांवर "वासाच्या" ग्रंथी असलेले खवले असतात. यामधून विशीष्ट प्रकारचा गंध सोडला जातो जेणेकरून त्याच जातीच्या नर माद्या एकमेकांकडे आकर्षीत होतात. काही फुलपाखरांची नक्षी ही आपल्या साध्या मानवी डोळ्यांना दिसू शकत नाही, अतिनील प्रकाशासारखी त्याची ठेवण असते जी फक्त दूसऱ्या

हे रंग लवकांमुळे किंवा विशीष्ट रचनेमुळे अथवा दोघांच्या एकत्रीकरणामुळे बनलेले असतात. या लवकांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे वेगेवेगळे रंग येतात. दुसरा रंगांचा प्रकार ंहणजे रचनेपासून बनलेले रंग. हे रंग म्हणजे प्रत्यक्ष रंग नसून ते फुलपाखरांच्या पंखावरील खवल्यांच्या विशीष्ट रचनेमुळे आलेले असतात. ही रचना प्रकाश
